मुंबई
जळगाव
नागपूर

जागा हस्तांतरण प्रक्रियेस रेल्वे प्रशासनाकडून वेग

भुसावळ शहरात अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक मार्गावरील वाहतूकीची समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी हालचाली गतीमान होवून आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नांमुळे नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक होवून जागेच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली होती.

पुढे वाचा

जैन सोशल ग्रुप वर अवार्डचा पाऊस

जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजन अंतर्गत 5 झोन असून नुकतेच सातारा येथे झालेल्या वार्षीक समारंभात 22 अवार्ड क्षेत्र विभागाला देण्यात आल्याने अवार्डचा पाऊसच झाला आहे.

पुढे वाचा

केंद्र पुरस्कृत योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीतः खासदार डॉ. हिना गावीत

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या केंद्र पुरस्कृत योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत अशा सूचना खासदार डॉ. हिना गावीत यांनी आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिल्या.

पुढे वाचा

पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेत ४८ गावे सहभागी

नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यात पाणी फाउंडेशन पुरस्कृत ‘सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा ’ होत आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकानुसार कळविली आहे.

पुढे वाचा

भुयारी गटार योजनेचे काम महिनाभरात होणार सुरू

अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांनादेखील महिनाभरात सुरुवात होणार आहे.

पुढे वाचा

अंजली दमानिया यांना निनावी पत्र

भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना सावधानतेचा इशारा देणारे एक निनावी पत्र मिळाले आहे.

पुढे वाचा

शिक्षणाबरोबरच कर्तव्याची जाणीव आवश्यक

शिक्षण घेत असतांना फक्त विद्यार्थी म्हणून शिक्षण घेण्याची आपली जबाबदारी नाही. एक चांगला विद्यार्थी म्हणून अभ्यासासोबत समाजातील विविध समस्या सोडविण्याची देखील जबाबदारी आपल्याकडे असते.

पुढे वाचा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावकरी एकवटले, श्रमदानात शेकडोंचा सहभाग

तालुक्यातील वाघरे, चोरवड येथे अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर याच्या हस्ते श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः कुदळ फावडा घेऊन तबबल दोन तास श्रमदान केले.

पुढे वाचा

लेख माला
क्रीडा आणि मनोरंजन