भूमिका

मानवतेच्या पाझराचा खोटा महापूर!

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी सुरु झाल्यानंतर आपल्याकडच्या तथाकथित मानवतावाद्यांना मानवतेचा मोठ्ठा पाझर फुटला आहे. मात्र, परक्या देशातल्या मुसलमानांच्या कसल्याशा हितासाठी गळे काढणार्‍या या मंडळींनी कधी आपल्या देशातील मुसलमान समाजाच्या विकासाची काळजी केल्याचे दिसले नाही. केवळ आपल्या मतपेढीत वाढ व्हावी म्हणून रोहिंग्यांना भारतात आश्रय देण्याची मागणी करणारी ही मंडळी आहेत, हे त्यांच्या बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आणि आजवरच्या राजकारणातूनही स्पष्ट होते. त्य

पुढे वाचा

गोरक्षकांवरील हल्ल्यांबाबत कधी बोलणार?

अवैधपणे गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना तो पकडून दिल्याचा राग मनात धरून शनिवारी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात पोलीस ठाण्याबाहेरच ५० ते ६० धर्मांध मुस्लिमांच्या-कसायांच्या जमावाने गोरक्षकांवर सशस्त्र हल्ला केला. धर्मांधांनी केलेल्या हल्ल्यात आठ गोरक्षक गंभीर जखमी झाले, ही खरोखरच कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यात तिडीक आणणारीच घटना. कारण राज्यात गोवंश रक्षणासाठी कायदा करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार कत्तलखान्यात जाणारी जनावरे वाचविण्यासाठी गोरक्षकांनी त्याला विरोध केला होता

पुढे वाचा