आमची सदरे

आमची सदरे

पुस्तक परिचय : 'प्रवास वर्णनांचा प्रवास : मराठी मुलुखगिरीचा धांडोळा'

पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती.

पुढे वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न!

1977 मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले होते, तर 1989 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सज्ज झाले होते. त्या वेळी विरोधी पक्षांचे ऐक्य फार काळ टिकले नसले तरी त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता, त्यांच्या हेतूवर शंका घेता येत नव्हती. पण, आज एकत्र येणार्‍या विरोधकांचा हेतू प्रामाणिक नाही. आजच्या विरोधकांना लोकशाहीशी तसेच भ्रष्टाचाराशीही काहीच देणेघेणे नाही. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेसच भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेली आहे. अन्य विरोधी पक्षांची स्थितीही यापेक

पुढे वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न!

1977 मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले होते, तर 1989 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सज्ज झाले होते. त्या वेळी विरोधी पक्षांचे ऐक्य फार काळ टिकले नसले तरी त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता, त्यांच्या हेतूवर शंका घेता येत नव्हती. पण, आज एकत्र येणार्‍या विरोधकांचा हेतू प्रामाणिक नाही. आजच्या विरोधकांना लोकशाहीशी तसेच भ्रष्टाचाराशीही काहीच देणेघेणे नाही. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेसच भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेली आहे. अन्य विरोधी पक्षांची स्थितीही यापे

पुढे वाचा